कांचन दीक्षित ह्यांचे ऑनलाईन कोर्स करण्यासाठी आपले स्वागत आहे. हे सर्व कोर्स एक ट्रेनिंग कोचिंग आहे, शिकण्याच्या आणि अभ्यासाच्या हेतूने आणि तयारीने येणा-यांनाच उपयोग होईल. वेळेच्या नियोजनाच्या निमित्ताने आयुष्यात बदल घडवून आणायचा असेल तर हे कोर्स करुन कौशल्य शिकून घेता येईल.
आपल्या आवडी व सवडीनुसार आपल्याला एक किंवा अनेक कोर्स करता येतील.
प्रत्येक मास्टर क्लासची फी वेगवेगळी भरावी लागते.
लिंकवर क्लिक करुन आपण QR code द्वारे फी भरायची आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमचे subscription active झाल्याची ई-मेल येईल.
Login करुन निवडलेला Masterclass आपण access करु शकता, शिकू शकता.