Registration Form


कांचन दीक्षित ह्यांचे ऑनलाईन कोर्स करण्यासाठी आपले स्वागत आहे. हे सर्व कोर्स एक ट्रेनिंग कोचिंग आहे, शिकण्याच्या आणि अभ्यासाच्या हेतूने आणि तयारीने येणा-यांनाच उपयोग होईल. वेळेच्या नियोजनाच्या निमित्ताने आयुष्यात बदल घडवून आणायचा असेल तर हे कोर्स करुन कौशल्य शिकून घेता येईल.

  • आपल्या आवडी व सवडीनुसार आपल्याला एक किंवा अनेक कोर्स करता येतील.
  • प्रत्येक मास्टर क्लासची फी वेगवेगळी भरावी लागते.
  • लिंकवर क्लिक करुन आपण QR code द्वारे फी भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे subscription active झाल्याची ई-मेल येईल.
  • Login करुन निवडलेला Masterclass आपण access करु शकता, शिकू शकता.

विशेष सूचना

व्हिडिओ खरेदी केल्यानंतर कोणतेही पर्सनल कौन्सलिंग कोचिंग केले जात नाही.

ज्या विषयाचा व्हिडिओ खरेदी कराल तो व्हिडिओ कधीही वारंवार पहाता येईल असा व्हिडिओ Website वर उपलब्ध आहे. बेसिक मराठी (इंग्रजी शब्द वापरले आहेत तरीही) येत असेल त्यांनीच खरेदी करावा ही विनंती.

व्हिडिओ खरेदी केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे चॅटिंग,संभाषण केले जाणार नाही, पर्सनल कौन्सलिंग कोचिंग केले जाणार नाही, doubts clear केले जाणार नाहीत जेवढं शक्य आहे ते सगळं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तरीही एकदा नाही कळलं तर परत पहाणं स्वतः समजून घेणं हाच पर्याय असेल.
©कांचन दीक्षित

Create Your Account

Full Name *
Gender *
Country *
State *
Contact Number *
Email ID *
Create Password (min 8 chars) *
Confirm Password *
Already have an account?Login

 

top arrow