ऑनलाईन कोर्स : नियम रजिस्ट्रेशन आधीच जरुर वाचा.
ऑनलाईन टाईम मॅनेजमेंट कोर्ससाठी नियम :
कोणतंही सेशन परत Repeat मिळणार नाही.
एखादं सेशन अटेंड करु शकला नाहीत तर पुढील महिन्यात त्या सेशनची फी नव्यानं भरुन ते सेशन करता येईल.
(जुलै 2023 ते जुलै 2024 साठी 1000 रु.प्रत्येकी )
रजिस्ट्रेशनची घाई करु नका
कॅलेंडर मधे तारखा पहा.
घरात चर्चा करा.
आधी नियोजन करा
मगच या,ही विनंती.
©कांचन दीक्षित
Leave a Reply