slide2
slide3
slide1
previous arrow
next arrow

ऑनलाईन कोर्स चे वेळापत्रक

कोर्स क्रमांक १ – ऑनलाईन टाईम मॅनेजमेंट कोर्स / Online Time Management

जानेवारी 2025 महिन्यातील कोर्सची तारीख आणि वेळ
आठवड्यातून 2 दिवस 2 तास
एकूण 7 सेशन्स (1 Introduction Meeting)
एकूण 12 तासांचे प्रशिक्षण
फी –  रु. 9000/-

Introduction Meeting
दिनांक – 6 जानेवारी (Intro Meeting)
वेळ – 10:00 p.m. ते 11:00 am.

Time Management Course
वार – मंगळवार आणि बुधवार
दिनांक – 7, 8, 21, 22, 28, 29
वेळ  – 10:00 a.m.  ते 12:00 p.m.

कोणासाठी – फक्त स्त्रियांसाठी
वयोगट – वय वर्षे 20 ते 55 फक्त.
कालावधी – आठवड्यातून 2 दिवस 2 तास कोर्स Online Zoom वर असेल

नाव नोंदणीसाठी संपर्क
https://wa.me/919689124376
Connect us on – https://www.facebook.com/timemanagementpune

अधिक वाचा

वेळ व्यवस्थापन प्रशिक्षिका

टाईम मॅनेजमेंट म्हणजे लाईफ मॅनेजमेंट आहे, आपलं आयुष्य आपण मॅनेज नाही करणार तर कोण करणार? समजा दुसरा आपली काळजी घेऊन आपलं आयुष्य नीट आवरुन देत असेल तरी शेवटी तो आपल्या गरजा किती समजू शकणार आहे? आपल्यापेक्षा आपल्याला जास्त कोणी ओळखू शकतं का?

टाईम मॅनेजमेंट हा विषय स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळया पध्दतीनेच रिझल्ट देणारा आहे. स्त्रीची कार्यक्षमता आणि एकूण दिनक्रम याचा संबंध विश्रांतीशी आहे. स्त्रियांच्या विश्रांतीला आळस समजणं म्हणजे अक्षरशः अज्ञान आहे. निसर्ग संतुलन साधत असतो. यशासाठी जितकी धावपळ, गडबड, पळापळ गरजेची असते तितकीच शांतता आणि विश्रांतीसुध्दा. स्त्रियांना कधी कामं करताना पहाल तर दिसेल त्या फिरत गरगरत कामं करतात, सतत उठता-बसतांना दिसतात, कारण कामं चहूदिशेला असतात, एका सरळ रेषेतलं एकच एक मोठं काम नसतं तर लहानसहान वेगवेगळी कामं असतात.

कोर्सविषयी

Time Management मला का शिकायचं आहे ? माझं Why ___

  • मेंदूला Why कळलं की जे शिकवण्यात येतंय त्यातलं नेमकं काय घ्यायचंय आणि ते जपून ठेवायचंय याची कल्पना येते.
  • शिकण्यात उत्साह आणि गांभिर्य निर्माण होतं.
  • मी Change बदलाची जवाबदारी मुळीच घेत नाही, ती तुमची आहे. माझ्याकडे कोणतीही जादू नाही, ना मी स्वतःला तुमचं आयुष्य मॅनेज करणारी जिनियस समजते, मी मेसेंजर आहे माझ्याकडे टूलबाॅक्स आहे.
  • टाईम मॅनेजमेंट एका कोर्सच्या बाॅक्समधे मी देते, बाॅक्स ओपन करायचा, टूल्स आहेत वापर करायचे, काम करायचं.
  • ज्यांनी स्वतः जे केलं ते त्याचा रिझल्ट शेअर करतात, मी त्यांचं कौतुक करते बाकीच्या लोकांसारखंच.
  • तुमचंच कौतुक, तुम्ही बाॅक्स उघडला, काम केलं.स्वतःला बदललं, धडपड केली, छान !
  • कुणी आलेला बाॅक्स घेऊन कोप-यात ठेवला आणि त्यावर धूळमाती जमली तर मी काय करु?
  • कोर्सनंतर Time Management work झालं तर ते माझं कौतुक नसतंच, ते असतं फक्त तुमचंच कौतुक !

ऑनलाईन टाईम मॅनेजमेंट कोर्स

  • 6 सेशन
  • 3 आठवडे
  • आठवड्यातले 2 दिवस 
  • प्रत्येकी 2 तास 
  • (+ एक ओळख मिटिंग)
  • 12 + तासांचं एकूण ट्रेनिंग 
  • 21 दिवसात आयुष्याची दिशा आणि दृष्टिकोन बदलून भविष्यासाठी मार्गदर्शन देणारा, जुलै 2020 ते जुलै 2024 सातत्याची 4 वर्ष पुर्ण केलेला

लेडिज स्पेशल ट्रेनिंग कोर्स

Book

marthi book

Media

Connect with Facebook

अभिप्राय

homepage (1)
homepage (2)
homepage (3)
homepage (4)
homepage (5)
homepage (6)
homepage (7)