-
ऑनलाईन कोर्स : नियम
ऑनलाईन कोर्स : नियम रजिस्ट्रेशन आधीच जरुर वाचा.ऑनलाईन टाईम मॅनेजमेंट कोर्ससाठी नियम :कोणतंही सेशन परत Repeat मिळणार नाही.एखादं सेशन अटेंड करु शकला नाहीत तर पुढील महिन्यात त्या सेशनची फी नव्यानं भरुन ते सेशन करता येईल. (जुलै 2023 ते जुलै 2024 साठी 1000 रु.प्रत्येकी ) रजिस्ट्रेशनची घाई करु नका कॅलेंडर मधे तारखा पहा. घरात चर्चा करा.…
-
स्विकार
जे आहे ते स्विकार कर! – Accept it! एखाद्याची समजूत काढताना, धीर देताना, असा सल्ला ब-याचदा दिला जातो, आपणही घेतो, देतो. बोलणं सोपं असतं, हे स्विकारणं कठिण असतं. हे स्विकारणं म्हणजे, अशा अर्थानं घेतलं जातं, थोडक्यात संपुर्ण पराजय स्विकारुन गप्प बसणं म्हणजे स्विकार करणं असा आपला समज असतो. माझ्या एका Mentor ने एक गोष्ट सांगितली…
-
लाॅ ऑफ अट्रॅक्शन आणि जळजळ
कुणाजवळ काही चांगलं पाहून तुम्हाला जळजळ होते का? ह्यॅ ! मुळीच नाही, मी तसली/तसला नाही! बरं आता प्रश्न बदलू कुणाजवळ काही चांगलं पाहून तुम्हाला त्याची लायकी नसताना त्याला ते मिळालंय असं वाटतं का? हो, म्हणजे असं वाटतं खरं… म्हणजे असं का वाटू नये, तो माणूस चीड येईल असाच असतो तेव्हा असं वाटणारच ना… कुणाजवळ काही…
कांचन दीक्षित ह्यांचे लिखाण ब्लॉग व फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.