मीडिया

साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि प्रसिद्ध लेखिका कांचन दीक्षित लिखित ‘माईंड ॲण्ड सेल्फ मॅनेजमेंट’ आणि ‘टाईम आणि सेल्फ मॅनेजमेंट’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी (डावीकडून) प्रतिमा भांड , डॉ .मेधा खासगीवाले , डॉ . कांचन दीक्षित , डॉ . जयंत बरीदे आणि गौरी साळवेकर.